चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी )

चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी )

नैना धावपळ करीत रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचली पण बघते तर काय पावसामुळे प्लॅटफॉर्म गर्दीने इतके भरलेले की आता आठ वाजताची लोकल मिळण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. नैना ने चौफेर नजर फिरवली तर जो तो घरी पोहोचण्यासाठी लोकल येण्याच्या दिशेने बघत स्वतःची बॅग, पर्स सांभाळत लोकल पकडण्याच्या तयारीत. संततधार धो धो...Read more
तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम)

तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की शिवानी आणि रोहित दोघे फॅमिली फ्रेंड असून घरच्यांच्या मदतीने दोघे लग्नाच्या विचाराने एकमेकांना भेटण्याचे ठरते. रोहीत वेळेत न पोहोचल्याने शिवानी रागारागाने घरी निघून जाते. त्याच्या फोनला सुद्धा उत्तर देत नाही. आता शिवानी चा राग शांत करण्यासाठी रोहीत मनात काही तरी प्लॅनिंग करायचे ठरवतो. आता पुढे....Read more
तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

शिवानी घरात येताच बॅग टेबलवर ठेवत होती तितक्यात आई पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, “काय गं, भेटलीस का रोहीतला…” शिवानी चिडून म्हणाली, “आई बाबा तुम्ही म्हणाले म्हणून मी तयार झाले त्याला भेटायला पण त्याने येणार सांगितल्यावर वेळेत पोहोचायला नको होतं का..मी कधी कुणाची वाट न पाहणारी या महाशयासाठी...Read more
तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

अमनचे काम आज जरा लवकर संपले आणि शैलजाला सरप्राइज द्यावे म्हणून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. दारावरची बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शैलजाला फोन लावला तरी‌ काही प्रतिसाद नाही. अमनला जरा काळजी वाटली आणि लक्षात आले की घराची एक चावी आपल्याजवळ आहे. नशिबाने लॅचलॉक केले असेल तर आत...Read more
बंध रेशमाचे… ( प्रेमकथा )

बंध रेशमाचे… ( प्रेमकथा )

मेधा किचनमध्ये धावपळ करत विवेकचा डबा, चहा नाश्त्याची तयारी करत होती. विवेक आवरून डायनिंग टेबल कडे येत मेधा ला म्हणाला, “मेधा, झालं गं माझं.. उशीर झालाय आज जरा.. ऑफिसमध्ये नाश्ता करतो मी..चहा तेवढा आण..” मेधा किचन मधून नाश्ता चहा ट्रे मध्ये घेऊन येत म्हणाली, “अहो, सगळं तयार आहे..पटकन खाऊन घ्या..”...Read more

आईची दुहेरी भूमिका…

रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना...Read more
ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे. रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला...Read more
ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

“रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.” अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती. मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता...Read more