सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली. माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले,...Read more
सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला...Read more
संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

प्रिय दादा, रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ? यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू...Read more
आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी...Read more
सहवास तुझा  ( एक प्रेमकथा )

सहवास तुझा ( एक प्रेमकथा )

रविवार असल्याने आज प्रिया घरीच होती. सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन प्रिया बाल्कनीत जाऊन बसली तितक्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण बरं आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर एक मोठा हार्टच्या ♥️ आकाराचा गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन कुणीतरी उभे होते. चेहऱ्यापुढे तो गुच्छ धरल्यामुळे कोण आहे...Read more
मैत्री बनली जगण्याची उमेद…

मैत्री बनली जगण्याची उमेद…

सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”...Read more
पूरग्रस्ताचे मनोगत…

पूरग्रस्ताचे मनोगत…

नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.    खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे...Read more

सासर ते सासरच असतं…

       सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.    सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि...Read more

आठवणी पावसाच्या… बालपणीच्या…

“ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा… पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…” हे बालगीत ऐकण्यात अख्खं बालपण गेलं. आजही पावसाळ्याचे वेध लागले की हिच कविता मनात कुठेतरी गुणगुणायला होते, आता तर माझ्या लहान मुलीमुळे परत एकदा त्या बालपणात शिरून हि कविता ऐकायला, बघायला मज्जा येते.  रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला...Read more
पहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा )

पहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा )

आजची सकाळ नेहमीपेक्षा अगदीच वेगळी होती. रविवार असल्याने निनादला सुट्टी त्यामुळे मेघना जरा निवांत उठून आंघोळ करून नाश्ता चहा बनवायला ती स्वयंपाकघरात आली. निनाद अजूनही गाढ झोपेत होता. आज वातावरण जरा नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते. जून महिन्याची सुरुवात त्यामुळे पावसाच्या आगमनाची चाहूल लागली होती. सकाळचे नऊ वाजले असले तरी ढगाळ...Read more