रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )

“रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता) “शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता...Read more

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे....Read more

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे 😉 अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर...Read more

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची. अजितची गाडी बंद पडल्याने...Read more

अधुरी प्रेम कहाणी- भाग २

अमन रीता शुद्धिवर येण्याची वाट पाहत होता, ती लवकरच बरी होणार अशी त्याला खात्री होती. कितीही खर्च आला तरी चालेल, काहीही करून रीताला बरं करायचे अशी त्याची धडपड सुरू होती. डॉक्टर सुद्धा शक्य ते प्रयत्न करत होते. अमनचा त्याच्या प्रेमावर विश्वास होता पण नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच होते. दोन...Read more

अधुरी एक कहाणी -भाग १

   रीता दिसायला सुंदर, बडबडी, मनमोकळ्या स्वभावाची, हुशार मुलगी. तिला गाण्याची खूप आवड त्यामुळे कॉलेज मध्ये एक उत्तम गायिका म्हणून तिची ओळख व्हायला फार वेळ लागला नाही. तिचं सौंदर्य आणि गोड आवाज यामुळे बरेच जण तिच्यावर फिदा.अमन एक देखणा, शांत स्वभावाचा , स्वतःच्या विश्वात रममाण असणारा पण उत्तम Guitar वादक....Read more

दिसतं तसं नसतं..

   रीमाच्या शेजारी एक नवविवाहित जोडपे राहायला आले. बिल्डिंग मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील असे हे जोडपे अनघा आणि अनिकेत. अनघा अतीशय सुंदर, उंच सडपातळ बांधा, गोरा वर्ण ,नक्षिदार डोळे, छानसा तिला शोभेसा हेअरकट. अनिकेत सुद्धा एकदम रूबाबदार देखणा , अगदीच हॅंडसम.रीमा‌ एक गृहिणी, नवरा आणि दोन मुलांबरोबर आनंदात राहत...Read more

पहिली भेट

तो रविवार, कधी न विसरता येणारा😊सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.  अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक...Read more

देशी अमेय विदेशी जेसिका

अमेय आज खूप अस्वस्थ होता. पर्यटकांकडे त्याचं फारसं लक्ष लागत नव्हतं. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक विदेशी नंबर वरून त्याला फोन आला , त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तो मनापासून आनंदी होता. जणू तो त्याचं गोष्टींची वाट बघत होता. अमेय एक देखणा, उंच बांध्याचा तरूण असून पर्यटकांचा मार्गदर्शक होता. सुशिक्षित...Read more

प्रेमकथा

अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी...Read more