ADHD- पाल्यांमधील एक समस्या

एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”. ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया. ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते,...Read more

हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग

मागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार...Read more

हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला. मैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई...Read more

हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १

मैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार...Read more

लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… अंतीम भाग

कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला. आॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे....Read more

लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २

कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष...Read more

लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग १

नीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी,...Read more

जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग ३ (अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की अनघासोबत रितेश वाइल्ड लाइफ फोटोग्राफी साठी जातो, असंच रोजचं त्याच रूटीन बनतं. पाहता पाहता त्याला अमेरिकेत परत जाण्याची वेळ जवळ येत असते. एकत्र वेळ घालवून रितेश अजूनच अनघाच्या प्रेमात पडतो. अनघाचं सगळं लक्ष मात्र सध्या करीअर वर असतं. आता पुढे. रितेश अनघाला सांगतो “आजचा दिवस...Read more

जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की अनघाला मुलगा बघायला यायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. आईच्या सांगण्यावरून कपाळावर इवलिशी टिकली लावली. ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य...Read more

जुळून येती रेशीमगाठी..( एक प्रेमकथा)- भाग १

“आई, मी निघतेय गं. सायंकाळी उशीर होऊ शकतो, कळवते तुला घरी यायला निघाले की.” अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली.  आई बाबाही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले. अनघा आई बाबांना एकुलती एक, अगदीच बिनधास्त मुलगी, तिला पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न...Read more