तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

अमनचे काम आज जरा लवकर संपले आणि शैलजाला सरप्राइज द्यावे म्हणून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. दारावरची बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शैलजाला फोन लावला तरी‌ काही प्रतिसाद नाही. अमनला जरा काळजी वाटली आणि लक्षात आले की घराची एक चावी आपल्याजवळ आहे. नशिबाने लॅचलॉक केले असेल तर आत...Read more
बंध रेशमाचे… ( प्रेमकथा )

बंध रेशमाचे… ( प्रेमकथा )

मेधा किचनमध्ये धावपळ करत विवेकचा डबा, चहा नाश्त्याची तयारी करत होती. विवेक आवरून डायनिंग टेबल कडे येत मेधा ला म्हणाला, “मेधा, झालं गं माझं.. उशीर झालाय आज जरा.. ऑफिसमध्ये नाश्ता करतो मी..चहा तेवढा आण..” मेधा किचन मधून नाश्ता चहा ट्रे मध्ये घेऊन येत म्हणाली, “अहो, सगळं तयार आहे..पटकन खाऊन घ्या..”...Read more

आईची दुहेरी भूमिका…

रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना...Read more
ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे. रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला...Read more
ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

“रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.” अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती. मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता...Read more

पहिल्या प्रेमाची पहिली भेट..??

तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.  अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक...Read more

स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून. आई...Read more

जन पळभर म्हणतील हाय हाय….

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय ? कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत. सखेसोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील, बसतील, हसुनि खिदळतील, मी जातां त्यांचें...Read more
म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले. कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात...Read more
कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे. दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न...Read more