दिसतं तसं नसतं..

   रीमाच्या शेजारी एक नवविवाहित जोडपे राहायला आले. बिल्डिंग मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील असे हे जोडपे अनघा आणि अनिकेत. अनघा अतीशय सुंदर, उंच सडपातळ बांधा, गोरा वर्ण ,नक्षिदार डोळे, छानसा तिला शोभेसा हेअरकट. अनिकेत सुद्धा एकदम रूबाबदार देखणा , अगदीच हॅंडसम.रीमा‌ एक गृहिणी, नवरा आणि दोन मुलांबरोबर आनंदात राहत...Read more

पहिली भेट

तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.  अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक...Read more

देशी अमेय विदेशी जेसिका

अमेय आज खूप अस्वस्थ होता. पर्यटकांकडे त्याचं फारसं लक्ष लागत नव्हतं. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक विदेशी नंबर वरून त्याला फोन आला , त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तो मनापासून आनंदी होता. जणू तो त्याचं गोष्टींची वाट बघत होता. अमेय एक देखणा, उंच बांध्याचा तरूण असून पर्यटकांचा मार्गदर्शक होता. सुशिक्षित...Read more

प्रेमकथा

अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी...Read more

आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे.  ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट. तो : एक...Read more

Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते....Read more

आई, बाळ आणि नोकरी

सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात...Read more

इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी....Read more

मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा

शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास...Read more

मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

“आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता. आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.” अमन खोलीतून ओरडला “आई,...Read more